價格:免費
更新日期:2017-08-04
檔案大小:3.8M
目前版本:1.0
版本需求:Android 4.0 以上版本
官方網站:http://www.netbhet.com
Email:admin@netbhet.com
पद्मश्री सुभाष पाळेकर हे झिरो बजेट शेतीचे जनक आहेत.
झिरो बजेट नायसर्गिक शेती म्हणजे कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. या प्रकारच्या शेतीत बाहेरून काहीच विकत घ्यावे लागत नाही . एखाद्या पिकाची वाढ होण्यासाठी लागणारे घटक हे सारे त्याच्या मुळापाशीच असतात आणि त्यासाठी कोणत्याही रासायनिक खताची गरज नसते.